Kahalekar Netralay Cornea Super Speciality center
Eye CareEye Specialists · Near API CORNER On Service Road From Bhawani Bharat Petrol Pump To, Chhatrapati Sambhajinagar
Address: near API CORNER On service road from Bhawani Bharat petrol pump…
About Kahalekar Netralay Cornea Super Speciality center
ह्या काकांना दोन्हीही डोळ्याने दिसत नव्हते, उजव्या डोळ्याचा पडदा आणि नस खराब होती, सोबतच डाव्या डोळ्याचे बुबुळ खराब होते. डाव्या डोळ्याला बुबुळ प्रत्यारोपण लागत होते. मग अन्य माणसाने दान केलेले बुबुळ घेण्यापेक्षा आम्ही ह्याच काकांचे उजव्या डोळ्याचे चांगले बुबुळ डाव्या डोळ्यात प्रत्यारोपित केले आज त्यांना पूर्ण दृष्टी आली आहे. असे ऑपरेशन अति दुर्मिळ असते आणि ते करून पेशंट ला चांगले दृष्टी आणण्याचे भाग्य मला लाभले 17 hours ago
Share this business
Send Kahalekar Netralay Cornea Super Speciality center to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Kahalekar Netralay Cornea Super Speciality center?
Be the first to recommend this business