Dr Mihir
OrthopedicOrthopedic Specialists · CBD Belapur, Navi Mumbai
Address: Sector 23, CBD Belapur, Navi Mumbai
About Dr Mihir
Icst therapy to cure knee arthritis spine pain naturally.avoid .avoid operation.मित्रानो माणसाचा वाय झाला की गुढघ्याच्या झीज होण्याची समस्या सुरू होते. आजकाल तर कमी वयात गुढगे झिजू लागलेत. गुढगे zijanyacha एकाच कारण असता. ते म्हणजे मांडी घालून खाली बसणं .tibia had खाली बसताना atlya बाजूला फिरता. ह्याला internal rotation म्हणतात. त्यामुळे गादी zijate. गुढगा झिजला की शरीराच्या खालच्या बाजूस 5 प्रकारचे बदल होतात. पहिला खालचा मणका वाकतो. Lumbosacral kyphoscoliosis म्हणतात ह्याला. दुसरा मंदीचे Ani पायाचे स्नायू quadriceps,hamstring,calf muscles spasm.Ani मध्ये जातात. तिसरा गुढगा आतल्या बाजूला वाकतो. ह्याला varus deformity म्हणतात. चौथा गुढघ्याच्या आतल्या बाजूला घासून घासून जखम होते. Articular cartilage wound म्हणतात. Ani पाचवा एक पायाचे लांबी दुसर्या पेक्षा अर्धा एक इंच शॉर्ट असते. जो सांधा जास्तं झिजला to spasm मुले शॉर्ट होतो. तर हे पाच deformities करेक्ट केल्या शिवाय गुढघ्याच्या झीज भरून येत नाही. म्हणुन तुम्ही बघितलं आहे की बर्याच रूग्णांना operation करून किंवा ayurvedic उपचार करून सुधा फरक पडत नाही. तर somi orthobiologics चि icst थेरपी ही एकाच उपचार पद्धती आहे जी वरील पाच घटक बरे करून गुढघ्याच्या झीज भरून काढता. ह्याच्यासाठी 11 वेगवेगळया उपचार पद्धती वापरत असतात. Photobiomodulation,pemf,nerveneuron stimulation,gate inj,gate prolo,nibs and ysna acupuncture therapy,osteopathy,prp,exosome therapy,stem cell therapy,ozonated hydrogen therapy ह्या सगळ्या उपचार पद्धती वापरतो. तेंव्हा कुठे गुढघ्याच्या झीज भरून येते.Cure neck and low back pain and frozen shoulder with icst May 8, 2026
Share this business
Send Dr Mihir to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Dr Mihir?
Be the first to recommend this business
