--:--
GC
GC

Gynaecologist & Women Care Hospital,Maternity Hospital.Pregnancy, Fertility Clinic

Fertility TreatmentFertility Specilist · Opposite Narayan Gurudeo Ashram Mandir, Nashik

10.0/10(7)Open nowTrust 7.9/10 · Very good
Is this your business?
Claim it free to edit info, reply to leads & add photos
Claim now →

Address: Pakhal Rd, opposite Narayan gurudeo ashram Mandir, Nashik

Phone: 093700 33623

About Gynaecologist & Women Care Hospital,Maternity Hospital.Pregnancy, Fertility Clinic

20 आठवड्यांपेक्षा मोठ्या फायब्रॉईड गर्भाशयाची यशस्वी शस्त्रक्रिया – दुसऱ्याच दिवशी रुग्ण चालू लागली! मोठ्या शस्त्रक्रियेनंतर इतकी जलद रिकव्हरी शक्य आहे का? होय! योग्य नियोजन, अचूक शस्त्रक्रिया आणि उत्तम शस्त्रक्रियेनंतरची काळजी यामुळे हे शक्य झाले. Dr. Vinita Gorhe / Dr. Vikas Gorhe Best Gynaecologist, Obstetrician & Laparoscopic Surgery Center, Nashik Fertility Center | Sonography Clinic आमच्या रुग्णालयात २० आठवड्यांपेक्षा मोठा, वेगाने वाढणारा व वेदनादायक फायब्रॉईड गर्भाशय असलेल्या रुग्णेवर यशस्वी Total Abdominal Hysterectomy (TAH) करण्यात आली. १ किलोपेक्षा जास्त वजनाचा गर्भाशय कोणतीही स्पिलेज न होता अखंड स्वरूपात काढण्यात आला. रुग्णाचे हिमोग्लोबिन कमी असूनही अत्यंत सूक्ष्म शस्त्रक्रिया तंत्र, रक्तस्राव नियंत्रण आणि काळजीपूर्वक नियोजनामुळे रक्त चढविण्याची आवश्यकता भासली नाही, तरीही सुरक्षिततेसाठी आवश्यक रक्त उपलब्ध ठेवण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी रुग्ण आत्मविश्वासाने चालताना, वेदना कमी झालेल्या अवस्थेत आणि समाधान व्यक्त करताना दिसत आहे. लवकर हालचाल केल्यामुळे रिकव्हरी जलद होते आणि गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. आमच्या विशेष सेवा ✅ Advanced Laparoscopic Surgery ✅ NDVH (टाके न घालता गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) ✅ Total Abdominal Hysterectomy (TAH) ✅ Fibroid व Ovarian Cyst Surgery ✅ High-Risk Pregnancy Care ✅ Normal & Caesarean Delivery ✅ Fertility Evaluation व IUI Treatment ✅ Sonography Clinic ३६ वर्षांहून अधिक अनुभवासह स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र सेवा. Khode Nagar, Pakhal Road, Near Ashoka Marg, 🌐 http://www.drvinitagorhe.com Aug 6, 2026 Call now

How we verify listings

Share this business

Send Gynaecologist & Women Care Hospital,Maternity Hospital.Pregnancy, Fertility Clinic to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.

Do you recommend Gynaecologist & Women Care Hospital,Maternity Hospital.Pregnancy, Fertility Clinic?

Be the first to recommend this business

Sign in to recommend

Reviews & ratings

7 total
10.0/10
Based on 7 reviews
10
4
9
3
8
0
7
0
6
0
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Loading reviews…

Write a review

Sign in to publish a verified review.

Sign in to review

Nearby similar places