Dr. Neel Oka (Interventional Pain & Spine Physician) कायमस्वरूपी वेदानामुक्ती उपचार सोलापूर
OrthopedicOrthopedic Surgeons · Keshav Nagra, Solapur
Address: Jawaharlal Housing Society, Keshav Nagra, Solapur
About Dr. Neel Oka (Interventional Pain & Spine Physician) कायमस्वरूपी वेदानामुक्ती उपचार सोलापूर
💡 मानदुखी टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स..! आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. पण काही साध्या सवयी अंगीकारून तुम्ही हा त्रास टाळू शकता. ✅ संगणकाची स्क्रीन डोळ्यांच्या सम-पातळीवर ठेवावे ✅ फोनवर बोलताना फोन खांद्यावर धरू नये. ✅ दीर्घकाळ ड्राइव्ह करताना मध्ये-मध्ये ब्रेक घ्यावे ✅ रोज किमान ५ मिनिटे मानेचे व्यायाम करावे ✅ थकवा आल्यास मानेला सौम्य मसाज करावे 🦴 योग्य पोस्चर आणि नियमित काळजीमुळे मानदुखीचा धोका कमी होऊ शकतो. ⚠️ सतत मानदुखी, मुंग्या येणे किंवा हालचालींमध्ये त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका. 👨⚕️ तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या मणक्याचे आरोग्य जपा. 👨⚕️डॉ. नील ओक 📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. https://www.drneelokaonline.com/ 📍 उपलब्ध ठिकाणे : 🏥 यशोधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 🏥 श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय 🕐 ओपीडी वेळ : सोमवार ते शुक्रवार | दुपारी १.०० ते २.०० #NeckPain #CervicalPain #SpineHealth #HealthyPosture #PainManagement #HealthTips #BackPain #DoctorAdvice #HealthyLifestyle #DrNeelOka #PainRelief #HealthySpine 2 days ago
Share this business
Send Dr. Neel Oka (Interventional Pain & Spine Physician) कायमस्वरूपी वेदानामुक्ती उपचार सोलापूर to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Dr. Neel Oka (Interventional Pain & Spine Physician) कायमस्वरूपी वेदानामुक्ती उपचार सोलापूर?
Be the first to recommend this business
